टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा घटस्फोट, तीन वर्षांपूर्वीच गर्लफ्रेंडसोबत केलं होतं लग्न
टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाचा घटस्फोट झाला आहे.(divorced) क्रिकेटर राहुल चहरने घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मिडिया पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली आहे. २६ वर्षीय राहुलने पत्नी इशानी जोहरपासून घटस्फोट…