लाडक्या बहिणींना धक्का, ‘त्या’ महिलांची नावं यादीतून वगळली…
महाराष्ट्रातील गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण(Ladki Bahin) योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पडताळणीत दुबार नावे व अपूर्ण पात्रता निकष असलेल्या तब्बल १६००…