२०२५ सालात भारतात गुगलवर सर्च झालेल्या वाईट किंवा गंभीर गोष्टींमध्ये(Google)प्रामुख्याने आरोग्यविषयक लक्षणे आणि काही राष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्या यांचा समावेश होता, ज्याबद्दल लोकांनी खूप माहिती शोधली. भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गंभीर आणि चिंताजनक गोष्टी कोणत्या आहेत चला पाहूया सविस्तर..

आरोग्यविषयक लक्षणे
भारतीयांनी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी अनेक आरोग्य समस्या गुगलवर शोधल्या.(Google) यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होताताप
डोकेदुखी
छातीत दुखणे
पोटाचे विकार/पोटदुखी
हातपाय सुन्न होणे

राष्ट्रीय घटना आणि कायदे
‘ऑपरेशन सिंदूर’ ही एक प्रमुख राष्ट्रीय घटना होती ज्याने संपूर्ण देशाला एकत्र केले (Google)आणि त्याबद्दल खूप सर्च झाले.’वक्फ बिल काय आहे’ या कायद्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता होती आणि त्याचा अर्थ सर्वाधिक शोधल्या गेलेल्या प्रश्नांपैकी एक होता.

निधन
जुबीन गर्ग आसामचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जुबीन गर्ग (Google)यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च केले. एकंदरीत २०२५ मध्ये भारतीयांची सर्वांत जास्त उत्सुकता आरोग्यविषयक चिंता, राष्ट्रीय घडामोडी आणि दुःखद घटनांभोवती फिरत राहिली

हेही वाचा :

शेतकरी बांधवांनो, ‘ही’ अट पूर्ण करा, अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही!

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान

१ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट