रोज कारल्याचा ज्यूस प्यायल्याने किडणीवर परिणाम होतो? सत्य काय आहे जाणून घ्या
भारतात कारले हे सर्वात जास्त लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे.(daily) याचे अनेक फायदे आहेत, लोक याला भाजीत वापरण्याबरोबरच याचा रस काढूनही पितात, जेणेकरून त्यांना विविध आजारांपासून आराम मिळेल. अनेक रिपोर्ट्समध्ये असा…