नागरिकांनो सावधान! हिवाळ्यात वाढतेय पाठदुखीची समस्या, अशी घ्या काळजी
हिवाळ्याची चाहूल लागताच थंडीबरोबरच अनेक आरोग्यविषयक समस्या डोके वर काढतात.(winter) विशेषतः या काळात पाठदुखी, मानदुखी आणि खांद्यांमधील वेदना वाढताना दिसतात. बदललेली जीवनशैली, कमी हालचाल आणि थंड हवामान यांचा थेट परिणाम…