महिमा चौधरीचा पूर्व पती कोण? आता दुसऱ्या लग्नाच्या चर्चा
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी, जी नव्वदच्या दशकात ‘परदेस’ आणि ‘धडकन’ सारख्या चित्रपटांमुळे प्रचंड लोकप्रिय झाली होती, ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच अभिनेता संजय मिश्रासोबत तिचे काही फोटो आणि…