सलमान खानला पाकिस्तानने दशहतवादी का घोषित केलं…
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी एका विचित्र कारणामुळे. सोशल मीडियावर अफवा पसरली की पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी (terrorist)घोषित केले आहे. या दाव्यामुळे चाहत्यांमध्ये…