या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये…
फळांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे दडलेले असतात. त्यातही अननस(pineapple) हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक फळ मानला जातो. यात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक एन्झाइम्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचनक्रिया…