Author: smartichi

OTP, पासवर्डशिवाय WhatsApp हॅक होते, नवा स्कॅम, जाणून घ्या

तुम्ही मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी WhatsApp चा वापर करत असाल (hacked) तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. WhatsApp युजर्ससाठी एक नवीन आणि धोकादायक सायबर फ्रॉड समोर आला आहे, ज्याला GhostPairing Scam म्हटले…

कुकरमध्ये 20 मिनिटांत होणारा बॅचलर ढोकळा, सुट्टीच्या दिवशीच हाच बेत करा

ढोकळा हा पारंपरिक गुजराती पदार्थ असला तरी आज तो संपूर्ण (cooker)भारतात लोकप्रिय झाला आहे. बेसन, दही आणि हलक्या फुलक्या मसाल्यांपासून बनणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही चांगला मानला जातो. तेल कमी, तळण…

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, शाळांमधील शिक्षक व (teacher’s)कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक, नैतिक आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने कडक कार्यपद्धती निश्चित केली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर घटना वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक…

शिळी पोळी खाताय… होईल नुकसान… जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

भारतात अनेक घरांमध्ये रात्री चपाती लागतेच… पण कधी-कधी रात्री (harm) बनवलेल्या पोळ्या उरतात… त्याच पोळ्या अनेक जण सकाळी खातात… तर काही घरांमध्ये शिळ्या पोळ्या फेकून दिल्या जातात. तर काही घरांमध्ये…

पुत्र निपजावा ऐसा करंटा नात्यावरच फिरवी वरवंटा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी चांदी नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी शहरात आणि अहिंसा धर्म(fellow)सांगणाऱ्या भगवान महावीरांचे नाव असलेल्या नगरात एका करंट्या पुत्राकडून जन्मदात्या वृद्ध आई-वडिलांची हत्या झाली.हत्या करण्यासाठी त्यांनी वापरलेली मेथड अंगावर…

हार्ट ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणे काय? जाणून घ्या याचं मूळ कारण अन् शरीरावर होणारा परिणाम

तुमचं हार्ट तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम करतं.(blockage) जर यात अडथळा आला तर तुमचं जगणंच धोक्यात येऊ शकतं. कारण रक्तवाहिन्या सतत सरु राहील्या तरच आपण जीवंत राहू शकतो.…

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

रेल्वेत नोकरी करण्याचे लाखो तरुणांचे स्वप्न असते. तुम्हालाही नोकरी करायची असेल (recruitment)तर ही बातमी खास तुमच्यासाठी. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचे…

व्हॉट्सॲपच्या ३ अब्ज युजर्सवर मोठं संकट, नव्या टूलने वाढवलं टेन्शन; तुमच्या मोबाइलवर ठेवतंय लक्ष

व्हॉट्सॲप युजर्सची टेंशन वाढवणारी बातमी आहे. जगभरातील तीन अब्जाहून (billion)अधिक व्हॉट्सॲप युजर्सची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. एका सुरक्षा तज्ज्ञाने एक असा टूल तयार केला आहे ज्याद्वारे फोन नंबरवरून कोणत्याही ॲक्टिव्हिटीवर…

शिल्पकृतीत प्राण फुंकणारे राम!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी देव आणि देवतांचे शिल्प/मूर्ती आधी कलाकार घडवत असतो. (goddesses)आणि त्याची प्रतिष्ठापना करताना पुरोहित मंत्रोत्याराने त्या शिल्पामध्ये, मूर्तीमध्ये प्राण फुंकत असतो. त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. पण महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला असा…

90 टक्के लोकांना माहिती नाही, भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती? जाणून घ्या

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती? हे तुम्हाला माहिती आहे का?(vegetable) याचविषयीची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जगात अशा काही भाज्या देखील आहेत ज्यांचे दर लक्झरी घड्याळांच्या तुलनेत आहेत. चला…