मोबाईलची बॅटरी अचानक कमी होतेय? तर ‘या’ ४ सेटींग्स आत्ताच बंद करा
स्मार्टफोनमध्ये असंख्य फीचर्स दिलेले असतात, मात्र प्रत्येक फीचर सतत सुरू ठेवणं (battery)आवश्यकच असे नाही. अनेकदा फोनची बॅटरी लवकर संपण्यामागे काही अशा सेटिंग्स कारणीभूत ठरतात, ज्या गरज नसतानाही चालू असतात. जर…