चॅट जीपीटी या आर्टिफिशयल इंटेलिजन्सशी एका जपानमधील (tied) महीलेनं लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना आहे जापानमधील योकायामा या शहतराती..32 वर्षीय युरीना नोगोचीनं नटून थटून चॅटजिपीटीशी लग्न केलय. या चॅटजिपीटीमधील नवऱ्याला युरीनाने क्लाऊस असं नाव दिलय. या क्लाऊसला मोबाईलच्या स्क्रिनवर ठेवण्यात आलं होतं आणि एका ट्रेमधून त्याला विवाहस्थळी आणण्यात आलं. (tied)यावेळी युरीन वधूचा पारंपारीक ड्रेस परिधान करुन नटून थटून विवाहस्थळी उपस्थित होती. चष्मा घालून युरीनने लग्नाचे विधी पार पाडले.

क्लाऊसबरोबर लग्न करताना युरीनाने एआर चष्मा घातला होता. (tied)हा चष्मा घालून युरीनाने लग्नाचे विधी पार पाडले. त्यानंतर AI नं तयार केलेली लग्नाची प्रतिज्ञाही युरीनाने म्हटली. क्लाऊस AIनेही आपलं प्रेम यावेळी जाहीर केल. या दोघांनी लग्न तर केलंय, पण जपानच्या कायद्यात अशा लग्नाची कोणतीही तरदूत नाही. त्यामुळे हे लग्न बेकायदेशीर ठरणार आहे. आता पुढे काय होते हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध

नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी

 ‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला