आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे.(linked)आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त २ दिवस उरले आगे. तुम्ही जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेकांना आधार-पॅन लिंक केले आहे. तुमचं आधार पॅन लिंक झालं की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

आधार पॅन लिंक झालं की नाही असं चेक करा स्टेटससर्वात(linked) आधी तुम्हाला www.incometax.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.तिथे तुम्हाला Link Aadhaar Statusहा ऑप्शन दिसेल.यानंतर तुम्हाला आधार आणि पॅन नंबर टाकायचा आहे.
यानंतर Link Aadhaar Status वर क्लिक करा.यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही हे दिसेल. तर तुमचे आधार पॅन कार्ड लिंक नसेल ते तुम्ही करु शकतात.

आधार पॅन लिंक करण्याची प्रोसेस सर्वात आधी तुम्हाला (linked)आयकर विभागाच्या वेबसाइटवर जायचे आहे.यानंतर लिंक आधार हा ऑप्शन निवडा.यानंतर तुम्हाला पॅन नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो टाकावा. ओटीपी व्हेरिफाय होईल.ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी १००० रुपयांचे पेमेंट करायचे आहे. यानंतर पुढची प्रोसेस होईल.यानंतर काही दिवसात तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक होईल. याचा स्टेट्स तुम्ही Quick Links वर जाऊन चेक करु शकतात.
हेही वाचा :
महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?
लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!
