सर्दीमुळे नाक बंद झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय,
बंद नाकामुळे अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो, त्यामुळे(nose) झोपेचा अभाव आणि डोकेदुखीचा त्रास सतावत असतो. अशातच बंद नाकाच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर कोणतेही औषध घेण्याऐवजी आता हे घरगुती उपाय…