माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी,माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल?
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी क्रीडामंत्री (issued)माणिकराव कोकाटे यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणात कोकाटे यांच्या अटकेसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती…