Category: राजकीय

सरकारने शेतकऱ्यांना फसवलं, मनोज जरांगेंची कर्जमाफी प्रकरणात सरकारवर सडकून टीका

शेतकऱ्यांच्या (farmers)सातबाऱ्यावरून कर्जमाफीची मागणी करत बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने ३०…

शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागल्याने सर्वच पक्षांनी तयारी गतीमान केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः निवडणूक तयारीचा आढावा घेत असून, त्यांच्या उपस्थितीत…

अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सध्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असून, प्रत्येक पक्षातील राजकारणी आपल्या पक्षात इनकमिंग करण्यात मग्न आहेत. त्याचाच प्रत्यय खटाव- माण तालुक्यात ऑपरेशन लोटस दिसून आला. खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार…

राज ठाकरे यांचे आज पुन्हा ‘लाव रे तो व्हिडिओ…’; मतचोरीचा करणार पर्दाफाश

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. असे असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे…

महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी

येत्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(elections) बिगुल वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

एकनाथ खडसेंच्या घरातून ‘ती’ सीडी अन् पेनड्राईव्ह गायब…

राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीप्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून सहा ते सात…

भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी…

भाजपच्या नेत्या(leader) आणि माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना शारीरिक हिंसा आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…

शिंदे गटाला मोठा हादरा, ‘हा’ नेता भाजपमध्ये जाणार…

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय पक्षांतराचे वारे जोरदार वाहत आहेत. विशेषतः सत्ताधारी महायुतीमध्येच इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू असल्याचे चित्र आहे. याचा फटका आता…

उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे(political) गटाकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाने या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवकांऐवजी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का!

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे(elections) बिगुल वाजण्यापूर्वीच पक्षांतराच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का…