Category: राजकीय

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत; अजित पवार….

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती(agriculture), घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनातर्फे लवकरच मदत दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…

शिवसेनेच्या माजी आमदाराचे निधन…..

शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि माजी आमदार (MLA)प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी मंगळवारी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन…

लक्ष्मण हाकेंच्या ‘राईट हँड’ला बेदम मारहाण….

बीड – ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सभांचे आयोजन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर गंभीर हल्ला (Attack)झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा सावलीसारखा साथीदार पवन कारवर यांचाही समावेश…

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच असं काही तरी घडलयं

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये(Congress) पहिल्यांदाच लक्षेवधी बदल पहायला मिळाला आहे. मुंबई युवक काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष मिळाली आहे. झीनत शबरीन यांनी नुकत्याच झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत 10,076 मते मिळवून विजय मिळवला. त्यामुळे हे…

वाहतुक कोंडी कायमची सुटणार? अजित पवार सर्वात मोठा निर्णय घेणार

पुणेकरांसाठी आणि विशेषतः पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील प्रवाशांसाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. चाकण मेट्रो विस्तार प्रकल्पावर अंतिम निर्णयासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार…

दसऱ्याचा मुहुर्त साधत, शरद पवारांच्या आमदारचा पुत्र भाजपमध्ये जाणार?

सध्या राज्याच्या राजकारणामध्ये(latest political news) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षांतरं सुरू झाली आहेत. यामध्ये आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराचा मुलगा हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे…

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार.. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकीय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून…

शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, कोण किती जागा लढणार ?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(elections) रखडल्या असून ही निवडणूक पुढच्या वर्षी 31 जानेवारीच्या आत घेण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे यंदा दिवाळानंतर निवडणुकांच्या प्रचाराचा धूमधडाका सुरू होईल,…

देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदेंचे अभिनंदन

मुख्यमंत्री(Chief Minister) देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे.…

मनसेला कोल्हापुरात झटका बसणार? जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

कोल्हापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (elections)पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे.…