५० हजारांचे केले ७ कोटी! “रिद्धी शर्मा: एक यशवी उद्योजिका”
रिद्धी शर्मा यांनी फक्त 50 हजार रुपयांतून सुरुवात करून आज 7 कोटींचा व्यवसाय उभा केला आहे.(kick start) त्यांची कहाणी मेहनत, जिद्द आणि सकारात्मकतेचं उत्तम उदाहरण आहे. गुजरातमधील जामनगर येथील रिद्धी…