पुण्यातील नाहर समाजाचे चामुंडा भवानी मातामंदिर,
पुण्यातील या मंदिराला सर्व भागांतून भाविक मोठ्या संख्येने (Navratri)भेट देतात. ‘इच्छापूर्ती करणारी देवी’ अशी श्रद्धा असल्याने दरवर्षी नवरात्री महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राजस्थानमधील नागौर येथून कामाच्या निमित्ताने मोठ्या…