राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध शाळांमध्ये एकंदर(sbtet ap) २ कोटी ४ लाख ६३ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत यापैकी १ कोटी ९१ लाख ३५ हजार २९६ विद्यार्थ्यांची…