सांगा “गोकुळ” कुणाचे ? गोकुळ “त्या” दोघांचेच !
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अरुण कुमार डोंगळे यांच्या नाराजीनामा नाट्यातून अगदी अकल्पितपणे नवीद मुश्रीफ यांच्यावर अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक करण्यात आला. महायुतीच्या पंखाखाली हा दूध संघ आल्याचे तेव्हा मानले गेले. मागच्या दाराने येऊन…