5 सप्टेंबरला शाळांना सुट्टी आहे की नाही?
गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शाळांना 2 सप्टेंबरपर्यंत सुट्टी (holiday)जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी शाळा भरल्या आहेत. शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने शाळा पुन्हा बंद असतील. त्यातच शुक्रवारी ईद-ए-मिलाद असल्याने शाळांना…