मराठवाडा, सोलापुरात अतिवृष्टी, पुराच्या पाण्यात गावकरी अडकले;
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला मुसळधार पावसामुळे(rains) मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूरस्थिती चिंताजनक आहे. एनडीआरएफ बचावकार्य करत आहे. शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.…