लाडक्या बहिणींना ३००० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर
राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(receive) योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती…