परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं
पुण्याच्या मंचरमध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने(accident) परिसर हादरला आहे. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या १९ वर्षीय ऋतुजा चंद्रकांत पारधी हिला भरधाव कारने धडक दिल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी पिंपळगाव…