वाहनधारकांना मोठा दिलासा! HSRP नंबर प्लेटसाठी सरकारने दिली ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
राज्यातील वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे.(owners)सुरुवातीला त्याची मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली होती, मात्र नंतर ती टप्प्याटप्प्याने वाढवली आणि आता त्याची अंतिम तारीख ३०…