Category: महाराष्ट्र

आता ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंगसाठी आधार बंधनकारक

भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबर 2025 पासून आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर व मोबाईल अ‍ॅपवरून बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 15 मिनिटांत तिकिट आरक्षणासाठी…

गॅस ग्राहकांसाठी महत्वाची माहिती….

स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर लाकडी चुलींचा वापर केला जात होता. या धुरामुळे महिलांच्या आरोग्याला गंभीर तक्रारी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली…

दहावी आणि बारावी पेपरच्या तारखा जाहीर…..

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचे (exam)तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांना अंदाजे ४५ लाख विद्यार्थी बसणार असून, भारतासह २६ परदेशी केंद्रांवरही या…

का साजरा केला जातो जागतिक फार्मासिस्ट दिन? जाणून घ्या

दरवर्षी २५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात “जागतिक फार्मासिस्ट(Pharmacists) दिन” म्हणून साजरा केला जातो. औषधनिर्मितीपासून ते रुग्णाला योग्य औषध मिळावे यासाठी धडपडणाऱ्या फार्मासिस्ट या आरोग्यसेवेच्या खऱ्या कण्याचा सन्मान करण्याचा हा…

20 नवे जिल्हे आणि 81 तालुक्यांची निर्मिती होणार? सरकार घेणार मोठा निर्णय

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यात 81 नवीन तालुके(talukas)…

‘रामलीला’ सुरु असताना अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई – रंगभूमीवर अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु कधी कधी हाच रंगमंच एखाद्या कलाकाराचा अखेरचा प्रवास ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना हिमाचल प्रदेशातील चंबा येथे घडली…

शेतकऱ्यांसाठी लाडकी बहीण योजना बंद करणार?

मुसळधार पावसामुळे मराठवाडा, खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं(farmers) प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सतत केली जात आहे. यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा…

३० सप्टेंबरच्या आधी ‘हे’ काम करा, अन्यथा तुमचं अकाउंट बंद होईल

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत असणारे तुमचे जन धन खाते (account)१० वर्षांचे असल्यास ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे कामं करावे लागणार आहे, अन्यथा तुमचे खाते फ्रीझ होऊ शकते. खाते फ्रीझ…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट आठवा वेतन आयोगात होणार ‘इतकी’ वाढ!

सणासुदीच्या काळात मोदी सरकार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट(gift) देण्याची तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सरकार 8 व्या वेतन आयोगाची औपचारिक घोषणा करू शकते. ऑक्टोबर 2025 मध्ये…

निसर्गाने बळीराजासमोर नुकसानीचा खेळ मांडीला!

कोल्हापूर,/विशेष प्रतिनिधी : मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यावर मात करून शिवारात काही पेरलं, ते बऱ्यापैकी उगवलं तर कृषी उत्पादनाचे दर कोसळलेले. उत्पादन खर्च निघणार नाही अशी स्थिती. कर्ज फेडायचं…