पोस्टाची ‘ही’ योजना करणार गुंतवणूकदारांचे पैसे डबल
सुरक्षित गुंतवणुकीचा विषय निघाला की अनेकजण बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अधिकचे प्राधान्य दाखवतात. पण या वर्षात बँकांच्या एफडीवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली असल्याने पोस्ट ऑफिसच्या(Post Office) बचत योजना…