भयानक! हे काय वडापावमध्ये आढळली पाल, प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक घटना
वडापाव हा सर्वांनाच आवडणार पदार्थ असून कुठेही गेलं तर वडापाव खाण्याची मजाच काही(eating) औरच असते. स्वस्त आणि मस्त शिवाय पोटभर आणि कुठेही सहज उपलब्ध तर असतोच तसंच खाण्यास सोईसकर असा…