अपघातानंतर 8 दिवसांनी गौतमी पहिल्यांदाच जगासमोर, म्हणाली, ‘मी कारमध्ये..’
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपल्या नृत्याविष्काराच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय झालेली नृत्यांगणा(Dancer) गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 30 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये एका रिक्षाला कारने दिलेल्या जोरदार…