नायलॉन मांजाची विक्री करताय? तर सावधान ! तब्बल अडीच लाखांचा दंडच आकारला जाणार
सध्या मकरसंक्रांतीच्या सणाची लगबग सुरु आहे. त्यानुसार,(nylon) लहान मुलांसह मोठ्यांकडून पतंगबाजीला प्राधान्य दिलं जातं आहे. त्यात नायलॉन मांजाचा सर्वाधिक वापर केला जात आहे. या नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी उच्च…