Category: महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना eKYC साठी मुदतवाढ मिळणार? 

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ई-केवायसी(eKYC) पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. केवायसी प्रक्रिया…

‘या’ ४ जिल्ह्यांमधून जाणार नवा हायवे, असा असणार रूट

महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या कामांना वेग आला असून राज्य सरकारकडून एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांना जोडणारा विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर या…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार!

केंद्र सरकारने लाखो सरकारी(government) कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या…

कुणाला नकोसे झाले आहेत मनोज जरांगे पाटील…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मराठा समाजाला आरक्षण(reservation) देण्यात यशस्वी (?) ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर आता कोणताच विषय शिल्लक नसल्यामुळे आता ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बोलू लागले आहेत. इतर विषयांवर सुद्धा आपल्या प्रतिक्रिया…

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (sisters)योजनेच्या लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक आणि दस्तऐवजी…

पाणी मुरलंय “जमिनी”त! अजित पवार अडचणीत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: पुणे येथील जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील महार वतनी जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्यामुळे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे चांगलेच अडचणीत…

कोपेश्वर मंदिर हजारो दिव्यांनी उजळले…

कुरुंदवाड (ता. शिरोळ) — खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरात(Temple) बुधवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक उत्साहात दीपोत्सवाचा अद्भुत सोहळा साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि भक्तिभाव व…

निवडणुका जाहीर झाल्या! राजकीय हालचाली वाढल्या!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मतदार यादी मधील दोष, चुका काढून मगच निवडणुका घ्या, निर्दोष मतदार यादी तयार होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकला या विरोधकांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत राज्या निवडणूक…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी…

केंद्र सरकारकडून(government) लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरेंसला मंजुरी मिळाली असून, त्यामुळे पगार रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली…

बिबट्यांच संकट मानवनिर्मित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: मानवी वस्तीच्या आसपास वावरणाऱ्या व्याघ्र कुळातील बिबट्याने माणसावर हल्ले सुरू केल्यानंतर परिस्थिती गंभीर बनली आहे. आता या भरमसाठ संख्येने वाढलेल्या बिबट्यांचे करायचं काय? या प्रश्नाने सर्वसामान्य माणूसच नाही…