आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी घडलेल्या भयानक अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. पुनावळे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटीसमोर डंपरच्या जोरदार धडकेने 20 वर्षीय तन्वी सिद्धेश्वर साखरे…