Category: महाराष्ट्र

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा

राज्यात एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वादंग उभं राहिले असताना ‘हैद्राबाद गॅझेटीयर’वरून सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा- ओबीसीसह बंजारा समाजानेही बैठकीचं सत्र सुरु केल्याचे…

सरसकट ओबीसींची मागणी स्वीकारलेली नाही…; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आमरण(political updates) उपोषणाला बसले होते. पण अवघ्या पाच दिवसांत राज्य सरकारने त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार…

ब्रेकिंग! छगन भुजबळ कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरला आव्हान?

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात(Maratha reservation) नवीन शासन आदेश जाहीर केला होता. या आदेशात हैदराबाद गॅझेटीनुसार पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची…

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू

महाराष्ट्रात गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान(Ganesh immersion) अनेक जिल्ह्यांमधून अपघात झाल्याचे वृत्त आहे. ठाणे, पुणे, नांदेड, नाशिक, जळगाव, वाशिम, पालघर आणि अमरावती येथे नऊ जण बुडाले, तर १२ जण अजूनही बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांच्या…

अजितदादाको, गुस्सा क्यो आता है?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मंत्र्यांचा तोंडी आदेश बेदखल करणाऱ्या, अधिकाऱ्याला डोक्यावर घेतले जाते. त्याचे सर्व थरातून कौतुक केले जाते. कारण त्याच्या अशा कृतीतून तो स्वच्छ चारित्र्याचा, नीती मूल्ये जपणारा असल्याचे गृहीत…

मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! 

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीची आणि मोठा स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अश्विनीला आज (६…

राजकीय नात्यांचा उत्सव कधी दिवाळी, कधी शिमगा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राजकीय(political) नात्यांचा उत्सव काही वेगळाच असतो. तो कधी रक्ताचा तर कधी मतांचा! कधी मैत्रीचा तर कधी शत्रुत्वाचा, कधी मित्र बदलण्याचा तर कधी शत्रू बदलण्याचा असतो. राजकारण बदलले,…

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती होणार आहे. ‘अनुकंपा’च्या 10 हजार जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे ‘अनुकंपा’ भरतीत नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लकरच याची भरती(recruitment) प्रक्रिया…

आगामी निवडणुकांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; तीन शिलेदार मैदानात

राज्यात लवकरच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(political) होणार आहेत. याशिवाय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांही होणार असून भाजपने त्याअनुषंगानेही आपली वाटचाल सुरू केली आहे. पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तीन मतदारसंघांमध्ये…

नव्या प्रभाग रचनेमुळे विजयाच गणित अवघड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एक प्रभाग, एक सदस्य ही पारंपारिक निवडणूक(election) पद्धत सर्वांच्या सवयीची आणि सोयीची होती. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणे इच्छुक उमेदवाराला सहज शक्य होते. आता ही पद्धत खंडित करून चार…