मोठी बातमी, आंदोलकांचा शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न
मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण(reservation) द्या या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. त्यांना साथ देण्यासाठी लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहे.…