Category: व्हायरल बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा ‘बॉम्ब’? 8व्या वेतन आयोगाची नवीन संकल्पना; DA चा फॉर्म्युला बदलणार!

८ व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल होणार(concept)असल्याची आणि महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जाणार असल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी पूर्णपणे असत्य असल्याचे निष्पन्न झाले आहे.…