Category: देश-विदेश

जग हादरलं! डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यरात्री घेतला खळबळजनक निर्णय, थेट इतके टक्के टॅरिफ, औषध उत्पादन कंपन्या…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या माध्यमातून जगाला धमकावताना दिसत आहेत.(world) आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे काही कंपन्यांचे दिवाळे निघण्याची दाट शक्यता आहे. जग…

GST 2.0 मुळे सणासुदीला खिशात भरपूर पैसा उरणार… 13% बचत निश्चित

केंद्र सरकारने दिवाळीआधीच सर्वसामान्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने जीएसटी(GST) करप्रणालीतील बदल केल्याने अनेक वस्तू स्वस्त होणार आहे. सोमवारी 23 सप्टेंबरपासून नवी जीएसटी करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. नव्या…

पंतप्रधान मोदींचा ‘तो’ फोटो व्हायरल, काँग्रेस नेत्याला साडी नेसवली, भाजप आक्रमक

डोंबिवली : डोंबिवलीत एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय वर्तुळात(political articles) खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजपकडून सज्जड दम देण्यात…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग…

मराठवाड्यासह राज्यातील(state) अन्य भागांमध्ये गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. सरकारी पातळीवर त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक…

सर्वोच्च न्यायालयाचं नेमकं म्हणणं काय? अल्पवयीन मुलीच्या…म्हणजे बलात्काराचा गुन्हा नव्हे…

भारतातील केंद्रीय न्यायव्यवस्था अशी ओळख असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं(Supreme Court)नुकतच एक महत्त्वपूर्ण मत नोंदवत साऱ्या देशाचं लक्ष वेधलं. यामध्ये लैंगिक अत्याचार आणि तत्सम मुद्द्यांवर न्यायालयानं भाष्य केलं. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगांना स्पर्श…

गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामॉल धोकादायक? ट्रम्प यांच्या दाव्यामुळे जागतिक तणावात वाढ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरासिटामॉलबाबत(paracetamol) एक मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने मुलांमध्ये ऑटिझमचा धोका वाढू शकतो, यासंदर्भात इशाराही देण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड…

भारताविरुद्धच्या मॅचनंतर पाकिस्तानने गावावर टाकले 8 बॉम्ब 30 जणांचा मृत्यू

एका देशाने दुसऱ्या देशावर हल्ला करण्याच्या बातम्या आपण मागील काळात अनेकदा वाचल्या आहेत. सध्या देशात काही ठिकाणी दोन देशांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे, मग ते रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल…

IT कर्मचाऱ्यांना आणखी एक सर्वात मोठा जबरदस्त झटका

अमेरिकेतील भारतीय नोकदरांना ट्रम्प प्रशासन दणका देण्याच्या तयारीत आहे. H-1B व्हिसाबाबत अमेरिकेत नवं धोरण लागू झालंय. यामुळे TCS, Infosy, Microsoft सह अनेक बड्या कंपन्यांमधील भारतीय IT कर्मचाऱ्यांना(employees) अमेरिकेचा आणखी एक…

मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना….

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. मुलाच्या शाळेत अर्जावर सही करण्यासाठी गेलेल्या वडिलांचा(Father) शाळेच्या परिसरातच अचानक मृत्यू झाला.अतर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरवा गावातील रहिवासी सुरेश…

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता H-1B Visa धारकांना दणका!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष(President) डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशातून येणाऱ्या कुशल कामगारांसाठी असलेला H-1B व्हिसा अधिक महागडा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या या निर्णयानुसार, आता H-1B व्हिसा धारकांना दरवर्षी तब्बल…