Category: देश-विदेश

आता पैसे काढण्यासाठी ATM मध्ये जाण्याची गरज नाही

देशातील डिजिटल पेमेंटचे सर्वात लोकप्रिय माध्यम, UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आता आणखी सोयीस्कर होणार आहे. आतापर्यंत UPI चा वापर प्रामुख्याने पैसे हस्तांतरण, बिल पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी केला जात होता.…

पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये

आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे आजच्या युगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. आरोग्य, वित्त, शिक्षण, ई-कॉमर्स, ऑटोमोबाईल आणि मनोरंजन यासारख्या क्षेत्रात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे जगभरात एआय व्यावसायिकांची…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट…

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे(onion) बाजारभाव प्रचंड घसरल्याने जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांगला बाजारभाव मिळेल, या…

GST कमी झाल्यानंतर Force Motors चे ‘हे’ मॉडेल झाले स्वस्त

वाहन खरेदी करताना अनेकांना टॅक्स म्हणून GST द्यावा लागतो. हाच जीएसटी कमी करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात होती. अखेर 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जीएसटीत…

दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…

पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादी(Terrorists) हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानच्या दक्षिण वाजिरीस्तान या भागात दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. बॉम्ब ब्लास्ट करत सैनिकांची बस उडवून दिली आहे. त्यामुळे या परिसरात…

रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री, खासदार सवार असतानाच हाॅट एअर बलूनमध्ये आगीचा भडका अन्…Video

मध्य प्रदेशातील गांधीसागर फॉरेस्ट रिट्रीटजवळील हिंगलाज रिसॉर्टमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हाॅट एअर बलूनमध्ये थोडक्यात बचावले. आज सकाळी (13 सप्टेंबर) 20 किमी प्रति तास वेगाने वारा असल्याने बलून उडू शकला…

राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद

राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. सारथी संस्थेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती थांबवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, यामुळे राज्यातील जवळपास ७० हजार विद्यार्थी…

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! 

राणीमहल म्हणजेच “नेपाळचा ताजमहल” कालीगंडकी (Mahal)नदीकाठावरील शांत, निसर्गरम्य ठिकाणी वसलेला आहे. खड्ग शम्शेर राणा यांनी पत्नीच्या आठवणीत बांधलेला हा प्रेमाचा प्रतीक महाल आजही पर्यटकांना आकर्षित करतो. बहुतेक स्त्रिया कधीतरी असे…

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जैन मठात तब्बल ३३ वर्षे राहिलेली माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत कोल्हापूरला आणावी की नाही, याबाबत आज, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीत तातडीने…

रशियन सरकार 10 लाख भारतीयांना देणार नोकऱ्या

रशियातील(Russian government) विद्यापीठांमध्ये हिंदी भाषेची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याने, विज्ञान व उच्च शिक्षण विभागाचे उपमंत्री कॉन्स्टंटिन मोगिलेवस्की यांनी यावर भर दिला. भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाल्याने हिंदीचा वापर…