अमिताभ बच्चन यांची माफी ‘X’ वर; म्हणाले, ‘सर्वात आधी त्या…’
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांच्या(audience) मनावर अधिराज्य करत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त, त्यांनी दीर्घकाळ ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ शोचे होस्टिंग करून लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन केले…