गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल
गोविंदा आणि सुनीता आहुजा घटस्फोट(divorce) घेत आहेत का? सुनीता आहुजाने गोविंदावर “व्यभिचार, क्रूरता आणि फसवणूक” असा आरोप करत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी आल्यापासून हा प्रश्न सर्वांच्या मनात…