प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप नेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा
प्रसिद्ध बंगाली अभिनेते आणि भाजप नेते जॉय बॅनर्जी यांचे निधन झाले आहे.(entertainment) ते ६० वर्षांचे होते. दीर्घकाळ आजारी असल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून ते डायबेटिससह विविध आजारांनी त्रस्त…