दिवाळी सुट्टीत बिंज-वॉचसाठी धमाका! ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ आता ओटीटीवर
2025 मध्ये तीन चित्रपटांनी(films) बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडून काढले. विशेष म्हणजे हे तीनही चित्रपट वेगवेगळ्या प्रकारांतील होते. ‘छावा’ हा एक ऐतिहासिक चित्रपट, ‘सैयारा’ ही एक प्रेमकथा होती आणि…