‘लिव्ह इन’ की ‘लग्न’? तेजश्रीसाठी आता नेमकं काय आहे महत्त्वाचं
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेतून(serial) प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. मालिकेत ती स्वानंदी ही भूमिका साकारात आहे जी 35 वर्षांची, स्वतंत्र विचारांची आणि…