वाहनधारकांना दिलासा मिळणार! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता
सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(prices) पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार…