पेन्शनधारकांचा त्रास संपला, आता पेन्शन स्लिप वेळेवर मिळतील, सरकारचे आदेश
पेन्शनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पेन्शन पेमेंट स्लिप मिळत (slips)नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयाने सर्व अधिकृत बँकांच्या केंद्रीय पेन्शन प्रक्रिया केंद्रांना स्पष्ट आणि…