मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत समर्पित आहे. यावेळी हे व्रत 14 सप्टेंबर रोजी आहे.(dedicated server) हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. जाणून घ्या कधी आहे जीवित्पुत्रिका व्रत, मुहूर्त आणि महत्त्व

जीवितपुत्रिका व्रत यावेळी 14 सप्टेंबर रोजी आहे.(dedicated server) हे व्रत दरवर्षी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत प्रामुख्याने बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या भक्तीने पाळले जाते.

जीवितपुत्रिका हे व्रत सर्वांत कठीण व्रत मानले जाते.(dedicated server) हे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पाळले जाते. हे व्रत जितिका या नावाने देखील ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून हे व्रत पाळले जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, ज्यांना मुलं आहेत त्या महिला हे व्रत पाळू शकतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात. जीवितपुत्रिका व्रताबद्दल जाणून घेऊया.

जीवितपुत्रिका व्रतासाठी काय आहे शुभ मुहूर्त
मुलांच्या आनंद आणि दीर्घाष्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत जास्त करुन बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या पूर्वेकडील राज्यांमध्ये पाळले जाते. यावेळी जीवितपुत्रिका व्रत 14 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे.

पितृपक्षात या भाज्यांचे करु नका सेवन, अन्यथा होऊ शकतो पितृदोष
जीवितपुत्रिका व्रताची काय आहे कथा
हिंदू मान्यतेनुसार, जीवितपुत्रिका व्रत कलियुगाच्या सुरुवातीला सुरू झाले. या वेळी जिमुतवाहन नावाचा राजा कुठेतरी जात असताना त्याला एका रडणाऱ्या महिलेचा आवाज ऐकू आला. ज्यावेळी ती त्या राजाकडे गेली तेव्हा तिला कळले की भगवान विष्णूचे वाहन आज तिच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला खाईल. त्यानंतर राजाने तिला आश्वासन दिले की, तो तिच्या मुलाऐवजी गरुडाचा आहार होईल. जेव्हा त्याने स्वतःला त्या महिलेच्या मुलाच्या जागी सादर केले, तेव्हा गरुड राजाच्या कृपेने प्रसन्न झाला आणि त्याने त्याला वैकुंठाला जाण्याचा आशीर्वाद दिला आणि उर्वरित मुलांनाही पुनरुज्जीवित केले.

मुलांसाठी करा हे उपाय
जिमुतवाहनाची पूजा
जीवितपुत्रिका व्रताच्या दिवशी जिमुतवाहनाच्या पूजेचे महत्त्व आहे. जिमुतवाहन हा एक गंधर्व राजपुत्र होता ज्याने नागपुत्राला वाचवण्यासाठी गरुडाला स्वतःचे बलिदान दिले होते.

अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
पिंपळाच्या झाडाची पूजा
या व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी महिलांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून कथा ऐकावी किंवा वाचावी. त्यानंतर झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. पिंपळाच्या झाडाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते, जे सर्व दुःख दूर करते.

हेही वाचा :

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट येणार? 

नवरात्रीत संपूर्ण 9 दिवस शाळा, कॉलेजला सुट्टी; विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!

दर 1200 रुपये आणि उत्पादन खर्च 2500 रुपये! कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक