रोजच्या आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.(body world) ज्यामुळे काहीवेळा पोट फुगणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावेत.
पोट सतत फुगलेले असते? लिव्हरसबंधित आजाराची असू शकतात ‘ही’ गंभीर लक्षणे

धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.(body world) सतत तेलकट पदार्थांचे सेवन, जंक फूड, चुकीच्या वेळी आहार आणि अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. त्यात प्रामुख्याने सगळ्यांमध्ये दिसून येणारी समस्या म्हणजे बिघडलेली पचनक्रिया. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. बद्धकोष्ठता वाढणे, गॅस, सतत ऍसिडिटी किंवा उलट्या, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

ब्लोटिंगची समस्या उद्भवल्यानंतर पोट सतत फुगल्यासारखे वाटते.(body world) याशिवाय पोटात सतत जडपणा जाणवू लागतो. ही समस्या जंक फूडच्या सेवनामुळे नाहीतर दैनंदिन आहारात खाल्लेल्या साध्या पदार्थांमुळे सुद्धा उद्भवते. कायमच अपचन किंवा बद्धकोष्ठता समजून दुर्लक्ष केले जाते, पण असे न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. कारण लिव्हरसबंधित आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक मोठे बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही पोट फुगण्याची समस्या कशामुळे उद्भवते? यावर कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

महिलांच्या आरोग्यासंबंधित रोजची दुखणी होतील कायमची दूर! आहारात नियमित करा खारीकचे सेवन, कायमच दिसाल तरुण

आहाराशी संबंधित कारणे:
रोज आहारात किंवा नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा कार्बोहायड्रेट्स, लॅक्टोज, फ्रक्टोज, फ्रक्टान्स, सोर्बिटॉल इत्यादी अन्नपदार्थांमधील घटक सहज पचन होत नाहीत. हे पदार्थ शरीरात गेल्यानंतर आतड्यांमध्ये अतिरिक्त गॅस तयार करतात, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. आतड्यांमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे पोट सुद्धा फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे ब्लोटिंग केवळ जंक फूडच्या सेवनामुळे नाही तर आहारात खाल्लेल्या पौष्टिक पदार्थांमुळे सुद्धा होते. कायमच पौष्टिक वाटणारे पदार्थ हेल्दी किंवा शरीरास सहज पचन होत नाहीत.

इरिटेबल बाऊल सिंड्रोम:
इरिटेबल बाऊल सिंड्रोम ही एक वैद्यकीय स्थिती आहे. त्यातील इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) आणि फंक्शनल डिस्पेप्सिया हे प्रमुख आहेत. इरिटेबल बाऊल सिंड्रोम झाल्यानंतर आतड्यांमधील हालचाली असामान्य होतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये गॅस जमा होऊ लागतो. आतड्यांमध्ये जमा झालेल्या गॅसमुळे कायमच बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेमुळे विषारी घटक आतड्यांमध्ये किंवा पोटात तसेच साचून राहतात. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून न गेल्यामुळे शरीराला हानी पोहचते.

तासनतास बसल्याने वाढतोय Fatty Liver चा धोका, लिव्हरमधील चिकटलेली चरबी कशी काढाल

डाएटमध्ये बदल:
बद्धकोष्ठता, गॅस आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी डाएटमध्ये बदल करणे आवश्यक आहे. आहारात भरपूर पाण्याचे सेवन करावे, ज्यामुळे शरीर कायमच हायड्रेट राहील. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर जर पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर तो पदार्थ आहारात अजिबात खाऊ नये. आहारामध्ये फायबरयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन करावे. ज्यामुळे पोट स्वच्छ राहील आणि आतड्यांमध्ये घाण जमा होणार नाही. लहान मोठ्या सवयींमध्ये बदल केल्यास हळूहळू शरीर निरोगी राहील.

FAQs (संबंधित प्रश्न)
पोट फुगण्याची सामान्य कारणे:

आतड्यांमधील जास्त गॅस हे पोट फुगण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पोट जड आणि भरलेले वाटू शकते. वेगाने जेवल्याने हवा गिळली जाते, ज्यामुळे पोट फुगते.

पोट फुगण्यावर घरगुती उपाय:

जेवताना हळू आणि चावून खा. भरपूर पाणी प्यायल्याने पचन सुधारते. फायबर पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता कमी करते. मिठाचे प्रमाण कमी केल्याने शरीरातील द्रव कमी होतो आणि सूज कमी होते.

हेही वाचा :

बार डान्सरसोबत पोलीस अधिकाऱ्याचा अश्लील डान्स; Video Viral

मोठी बातमी! भाजपला दे धक्का, 8 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Asia Cup 2025 सामन्यांची रंगत अजूनच वाढणार, कॉमेंट्री पॅनलमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश