आजचा मंगळवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस(zodiac) फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या…
आजचा मंगळवार ‘या’ 7 राशींचं भाग्य उजळवणारा! श्रीगणेश करतील रक्षण, 12 राशींचे राशीभविष्य वाचा.

वैदिक पंचांगानुसार, आज 16 सप्टेंबर 2025, आजचा वार मंगळवार आहे.(zodiac) आजचा दिवस हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीगणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज उदार वृत्तीमुळे ओळखी जास्त होतील, नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागेल, काम केल्यामुळे त्यांची मर्जी राहील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रेमी जणांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे(zodiac) आनंदी राहाल, विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुण अतिशय आधुनिक बनतील, त्यामुळे मोठ्या लोकांशी पटणार नाही, महिला कलेच्या क्षेत्रात रमतील

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज वर्तमान काळाबरोबरच भूतकाळ ही महत्त्वाचा वाटेल, तुमचे विचार जगाच्या ही पुढे धावतील

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज मॅनेजमेंट शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल, मागचा अनुभव गाठीच धरून पुढील वाटचाल कराल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज व्यवसाय मध्ये नशिबाची साथ कमी मिळाली तरी, चिकाटीचा अवलंब करून काम पूर्ण कराल

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या आमच्या गुणांची कदर केली जाणार नाही, त्यामुळे निराशा पदरी येईल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्यामुळे काम करण्याचा उत्साह यथा तथाच राहील

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज लवकर निराश व्हाल, कुटुंबातील दोन पिढ्यातील अंतर जाणवल्याशिवाय राहणार नाही

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज वैचारिक तफावत निर्माण झाल्यामुळे ताण तणाव निर्माण होतील, घरातील मोठ्या माणसांचे आरोग्य सांभाळात

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात सांसारिक कटकटीला सामोरे जावे लागेल, परंतु तुमच्या भावनांवर तुमचे पक्के नियंत्रण राहील

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो व्यवसाय नोकरीमध्ये नवीन कल्पना प्रत्यक्ष उतरवाल, या धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसादही मिळतील.

हेही वाचा :

 पत्नीची निर्घृण हत्या, पोटातले आतडे बाहेर काढले नंतर…

पुढची 10 वर्ष ‘या’ नोकऱ्याच टिकणार! AI च्या जगात दरमहा कमवाल लाखो रुपये

सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? घेतला मोठा निर्णय