मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज तुमच्या जवळच्या माणसांच्या(people) मनात तुमच्याबद्दल सुप्त आधाराची किंवा भीतीची भावना तुम्हाला जाणवेल

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज अति भावनाप्रधानतेचे फायदे (people)तोटे अनुभवाला येतील, जोडीदाराने मांडलेले प्रस्ताव फार उशिरा पडताळून पाहिल्यामुळे ताण जाणवेल
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज अगदी जवळच्या मित्राच्या बाबतीत भावनांचा आधार घ्यावा की कर्तव्याला महत्त्व द्यावं, या संभ्रमात पडाल
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज सुखाच्या तुमच्या कल्पना इतरांपेक्षा वेगळा राहिल्यामुळे नात्यांमधील दुरावा निर्माण होऊ शकतो
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यापारात आर्थिक प्रमाण वाढवण्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी दर्शवाल
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज आज तुमच्या विचारांना चांगला प्रतिसाद मिळेल, महिला थोड्या चाकोरी बाहेर वागतील
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या नवनवीन भन्नाट कल्पना लोकांच्या पचनी लवकर न पडल्यामुळे थोडी आग्रही भूमिका ठेवाल
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रचंड आतल्या गाठीचे असा शिक्का तुमच्यावर पडलेला आहे, तो तुम्ही आज सार्थ करून दाखवाल
धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील, कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल
मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज व्यापारात काहीतरी नाविन्यपूर्ण कामे करण्याचा इरादा बाळगाल, परंतु तुमचे यश प्रयत्नांच्या प्रमाणावर अवलंबून राहील
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज अविचाराची लक्ष्मण रेषा ओलांडली नाहीत तर फायद्याचे प्रमाण वाढेल, महिला जरा जास्त तापटपणा करतील
मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज कोणताही समस्येला पाठीवर घेण्याची ताकद तुमच्यामध्ये राहील, तरुण वर्गात नवीन ओळखी होतील.
हेही वाचा :
भारत-पाक क्रिकेटवर दिलजीत दोसांझचे सवाल! ‘माझा मुव्ही
…तर शिवसेना शेतकऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरणार, उद्धव ठाकरेंचा….
परीक्षेला निघालेल्या विद्यार्थिनीला कारनं उडवलं