वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑक्टोबर 2025, आजचा(Balipratipada) वार बुधवार आहे. आज बलिप्रतिपदा आहे. आजचा हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल?

मेष रास
मेष राशीच्या लोकांनो आज पैशाची आवक वाढेल (Balipratipada)त्यामुळे खरेदीचे बेत आखाल घरातील व्यक्ती तुमच्यावर खुश होतील

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी माध्यमांच्या दृष्टिक्षेपात याल कामाचा ताणही थोडा जाणवेल

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांनो आज महिला आपल्या व्यासंगात रमतील वृत्तीने बिनधास्त राहाल कोणाची पर्वा करणार नाही

कर्क रास
कर्क राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावाचे फायदे तोटे आज तुम्हाला सहन करावे लागतील महिलांना स्वतःकडे लक्ष देता येणार नाही

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांनो आज घरातील लोकांचा तुमच्या कोणत्याही निर्णयावर असणारा विरोध तुमच्या बाबतीत ताण निर्माण करेल

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांनो आज स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आर्थिक धाडस करायला जाल, परंतु अंथरूण पाहून पाय पसरा

तूळ रास
तूळ राशीच्या लोकांनो आज तरुणांनी मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये, सभोवतालच्या वातावरणाचा विचार करावा लागेल

वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जे होते ते चांगल्यासाठी याचा विचार करून गप्प बसावे लागेल, नोकरीमध्ये तुमचा अधिकार गाजवण्याची गरज भासेल

धनु रास
धनु राशीच्या लोकांनो आज कलाकार खेळाडूंना आपले प्राविण्य सिद्ध करण्याची गरज भासेल, व्यवसाय धंद्यातील कायद्यांचे काटेकोर पालन करावे

मकर रास
मकर राशीच्या लोकांनो आज कारखानदारांना कामाची नवीन कार्यपद्धती अवलंबावी लागेल, आर्थिक स्वातंत्र्य मिळेल

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही संघर्षमय वातावरणात खेळी कशी करायची, याला तुम्ही सरावलेले राहाल

मीन रास
मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका, जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करताना थोडा ताण जाणवेल.

हेही वाचा :

मेडिकल स्टूडेंट गर्लफ्रेंडसोबत OYOमध्ये गेला, गोळ्या खाल्ल्या अन्.. 
पत्नीची हत्या करून मृतदेह घरात पुरला अन्..
गोवर्धन असरानींना नक्की काय झालं होतं?, डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा