विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीनं राज्यात ऐतिहासिक विजय मिळावला.(removed) मात्र गेल्या काही दिवसांपासून याचं लाडक्या बहीणींची ई-केवायसीच्या माध्यमातून पडताळणी सुरु आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण आहे..मात्र आता हीच नाराजी दूर होणार आहे.. ती कशी पाहूयात….

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर
लाडकींसाठीची e – KYC प्रक्रिया तूर्तास थांबवली
स्थानिक स्वराज्य संस्था(removed) निवडणुकीत महिलांची नाराजी टाळण्यासाठी निर्णय
ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार असल्याची माहिती
पडताळणीनंतर 45 लाख महिलांना लाभापासून वंचित
निकषांनुसार 70 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता

दरम्यान निधीअभावी ही योजना लवकरच बंद होणार आहे, (removed) असा दावा काँग्रेसनं केलाय.. तर लाडकी बहीण योजना सुरुच राहणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय..आधीच लाडकीचे लाड पुरवताना सरकारची तारेवरची कसरत सुरु आहे. कल्याणकारी शासकीय योजना बंद करून लाडकीवर सरकार इतकं मेहरबान का आहे? याचा विचार करायला हवा…मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकीच्या नाराजीचा धसका घेऊन सरकारनं ई-केवायसी प्रक्रिया स्थगित केल्यामुळे आता बोगस लाडकीचं चांगलचं फावणार

हेही वाचा :

दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा खेळणार नाही

दिवाळी रॉकेटमुळे खासदार रवींद्र वायकरांच्या इमारतीला आग….

जयसिंगपुरात लक्ष्मीपूजन झाले अन् धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून..